रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची बैठक उत्साहात संपन्न. शहर जिल्हा कार्यकारणी ची निवड जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड.अतुल कांबळे शहराध्यक्ष पदी सुबोध जोगदंड, विशाल इंगोले महासचिव पदी प्रवीण हिवराळे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 7 September 2020

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची बैठक उत्साहात संपन्न. शहर जिल्हा कार्यकारणी ची निवड जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड.अतुल कांबळे शहराध्यक्ष पदी सुबोध जोगदंड, विशाल इंगोले महासचिव पदी प्रवीण हिवराळे


औरंगाबाद ,प्रतिनिधी:
आज रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची महत्वपूर्ण बैठक मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम ह्यांच्या अध्यक्षतेखाली नागसेनवनात उत्साहात पार पडली ह्या बैठकीत विद्यमान कार्यकारिणी विसर्जित करण्यात येऊन नूतन जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड.अतुल कांबळे यांची निवड करण्यात आली तर जिल्हामहासचिव पदी प्रवीण हिवराळे,जिल्हाउपाध्यक्ष पदी महेंद्र तांबे,गुरू कांबळे,जिल्हासचिव पदी सागर ठाकूर,संघटक पदी कुणाल भालेराव,जिल्हा कोषाध्यक्ष पदी चिरंजीव मनवर,प्रसिद्धी प्रमुख पदी विवेक सोनवणे,सदस्यपदी सतीश शिंदे यांची निवड करण्यात आली.
पश्चिम शहर अध्यक्षपदी सुबोध जोगदंड,मध्य शहर अध्यक्षपदी विशाल इंगोले,औरंगाबाद तालुका अध्यक्षपदी अक्षय साठे,खुलताबाद तालुकाध्यक्ष पदी किरण गायकवाड,मध्य उपाध्यक्ष पदी वैभव इंगोले,सचिवपदी अमोल भालेराव,सहसचिव पदी अजय भालेराव,संघटक पदी साहेबराव गायकवाड,सहसंघटक पदी मिलिंद शेजवळ,सदस्य पदी आदित्य पाखरे,सुमित अहिरे,अजय सोनवणे,प्रवीण भालेराव,आदित्य गायकवाड,अनिकेत साळवे,समीर वाघमारे,स्वप्नील वाघ,अयाज शेख यांची निवड करण्यात आली.


बैठकीचे सूत्रसंचालन विद्यापीठ प्रमुख सागर प्रधान यांनी तर सतीश शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
उपस्थित विद्यार्थी व पदाधिकारी यांना डॉ.किशोर वाघ, शाहीर चरण जाधव,प्रा.देवानंद पवार,रुपचंद गाडेकर,कामगार सेनेचे अशोक मगरे,शैलेंद्र म्हस्के यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रदीप राजगुरे,अ‍ॅड.राहुल नरवडे,अ‍ॅड.तुषार अवचार,अ‍ॅड.संदीप वाकळे,अरुण नवगिरे,अनिकेत साळवे,गोपी जाधव,गोलू अहिरे,अरुण दत्तागणे,मनोज गवळी,राहुल गवळी,स्वप्नील खंडाळे,किरण शेजवळ आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Pages