किनवट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 25 November 2020

किनवट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन



 किनवट प्रतिनिधी:

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 वा महापरिनिर्वाण दिन व २६/११ आंतकी हल्यात शहीद दिलेल्या पोलिस विर जवानांना 

डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा किनवट येथे दिनांक 6 डिसेंम्बर 2020 रोजी  रक्तदान करुन अभिवादन करण्यात येणार आहे.


यंदा रक्तदान शिबिराचे 3 रे  वर्ष आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियम व अटींचे पालन करून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे तरी, जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवावा असे आवाहन           सम्राट सर्पे (    8668700748  ), 

निखिल कावळे  (  8600063325 ) यांनी केले आहे .

No comments:

Post a Comment

Pages