मांडवी ( इंद्रपाल कांबळे ) :
परिस्थितीत पाण्याचा व्यापार तेजीत असुन यात कोणत्या पाण्याचा वापर होत आहे शुद्ध पाण्याचा नावाखाली आरो प्लांट सुरु झाले आहे यावर प्रशासनाची कोणतेही वचाक नाही
मांडवी शहर व परिसरातील आनेक अरो प्लांट जल शुद्धिकरन केंद्र उभारले आहे या प्रमाणे नाईलाजाने नागरिकांना पैसे मोजून पानी मोजून घेने भाग पड़त आहे मांडवी परिसरातील जल शुद्धिकरण केंद्र हे कोणाचे परवागिने सुरु आहे गुणवत्ता कोंन तापसतात या बद्दल माहिती स्पष्ट नाही या मुळे या व्यवसाय कड़े मोठ्या प्रमाणात पैसा गुंतुन व्यापार सुरु करण्यात आला आहे सुद्धपानी या नावाखाली शारयुक्तय पानी हे गार करुण सुद्ध पानी या नावाखाली जनतेला पानी विक्री करीत आहे दुष्काळ काळात असुद्ध पाण्याचा सुद्ध पानी करुण अरो प्लांट चा व्यापार सुरु आहे
एके काळी पानी विकत घेने हे कुतुहलाचे वाटे पन आता व्यावसयाचे स्वरूप आले आहे सादे पानी 20 रु ठंड पानी 30 रु एक क्यान आहे यास आता व्यावसयाचे स्वरूप आले आहे पानी हे असुद्ध असते यातुन सन्सजरन्य रोग या काविळ या सारखे आजार होउ शकतात अशि भीति नागरिकाना मनात घातली घेली त्या मुळे बहुताशि घरामधे विस लीटर चे जार बघायला मिळतात हे पानी कितपत सुद्ध याची शहानिश शासनाच्या कुठल्याही यनत्रणा केली जात नाही हे पानी सुद्ध आहे
या पाण्याच्या सुद्ध करण्याच्या नमूने तपासन्यासाठी माहीतीगार कर्मचार्यची नियुक्ति करने गरजेचे आसताना तसे कर्मचारी नेमलेला दिसत नाहि परिसरात पाण्याची भीषण तचाइ आसताना हे प्लानट वाले कुतले पानी वापरतात सदर यत्रना दिवसात किति लीटर पानी शुद्ध करु शकतात अन विक्री किती होते पानी सुद्ध करण्याच्या प्रकियात जो पानी बाहर फेकल्या जाते त्या पाण्याचे काय करतात याना रोज हजारो लीटर पाण्याची मागणी आसताना लग्न सभारम्भ आनेक कार्य या साठी ठंड पाण्याची मागणी आसताना या दुष्काळ परिस्थितीत पाण्याची गुणवत्ता काय हे सर्व तपासने महत्वाचे आहे शुद्ध पाणी मिळणं हे प्रॅक्टीकली अशक्य आहे. कारण कुठलाही पदार्थ विरघळवण्याची पाण्याची विलक्षण क्षमता. पावसाचं पाणी हे त्यातल्या त्यात सर्वात शुद्ध रूप अगदी डिस्टिल्ड वॉटरइतकेच पण एकदा का ते पाणी जमिनीवर पडले की पर्यावरणातले इतर घटक त्यात मिसळायला लागतात. पाण्यातील अशुद्धी मोजण्याचे एक मोजमाप म्हणजे TDS -Total dissolved solids. त्याचे एकक PPM – parts per million. याव्यतिरीक्तही बॅक्टेरिया वगैरे हा प्रकार असतोच.
मनपाने पुरवलेल्या पाण्याचा TDS हा ०-२५ च्या दरम्यान आढळतो. कारण साधारणतः पाणी हे धरण अथवा तलावातले असते. पण पाइपलाइनमधे लीकेज असणे, सांडपाणी त्यात मुरणे अशा शक्यतांमुळे बॅक्टेरीयाचे प्रमाण असू शकते. त्यामुळे अॅक्वागार्ड्वगैरे प्युरीफायर पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक आहे. बोअरवेलच्या पाण्याचा TDS मात्र नेहेमीच जास्त असतो. आमच्या वापराचे पाणी जमिनीखाली १०० फूटावर आहे त्याचा TDS ३५०-४०० आढळला. साधारणतः पाणी जेवढे खोल तेवढे जास्त पदार्थ घेत खाली जाते त्यामुळे TDS वाढतो. अर्थात जमिनीतल्या क्षारांच्या प्रमाणावरदेखिल अवलंबून असते. कमी पावसाच्या क्षेत्रात जिथे जमिनीखालील पाणी देखिल अतिशय खोल असते तेथे TDS १०००-२००० देखिल आढळतो. अशा पाण्यात शिसे वगैरे जडधातूदेखिल (heavy metals) आढळतात. अशा पिण्याच्या पाण्यामुळे मेंदुचे रोगदेखिल उद्भवतात.या प्रकारची सखोल तपासणी करावी आशी नागरिका कडुन मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment