अजय पाटिल मराठी विषयात 'NET/JRF उत्तिर्ण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 1 December 2020

अजय पाटिल मराठी विषयात 'NET/JRF उत्तिर्ण




किनवट:येथील अजय मारोती पाटील हे यू.जी.सी मार्फत घेण्यात आलेल्या मराठी विषयात अधिव्याख्याता या पदासाठी उत्तिर्ण झाले आहे,याआधी सुद्धा ते इतिहास या विषया मध्ये नेट उत्तिर्ण झाले होते.त्यांच्या या यशाबद्दल डॉ अशोक गीणगिने,डॉ किरण पाईकराव,डॉ राजु मोतेराव,प्रा प्रदीप ऐडके,प्रा किशन मिरासे,प्रा शिवदास बोकडे,प्रा कपील पाटील,राजा तामगाडगे,रमेश पडगिलवार आदिनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages