नागपूर : सुप्रसिद्ध कवी,लेखक, कादंबरीकार, आंबेडकरवादी विचारवंत,आंबेडकरी चळवळीला ऊर्जा देणारे "उत्थानगुंफा" व "रमाई"ला जागतिक पातळीवर नेणारे प्रा.डॉ.यशवंत मनोहर सरांना विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
यापूर्वी त्यांना २७ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.केंद्र सरकारने डॉ.यशवंत मनोहर यांना साहित्य सेवेबद्दल "पद्मश्री" किताब देवून गौरव करावा, अशी आंबेडकरवादी साहित्यिकांची मागणी आहे.
No comments:
Post a Comment