आनंदराज आंबेडकर प्रमुख उपस्थिती पार पडला नामविस्तार दिन सोहळा आंबेडकरी समुदायकडून शिस्तबद्ध पद्धतीने अभिवादन ;समता सैनिक दलाचे व भारतीय बौद्ध महासभेचे शिस्तबद्ध संचालन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 14 January 2021

आनंदराज आंबेडकर प्रमुख उपस्थिती पार पडला नामविस्तार दिन सोहळा आंबेडकरी समुदायकडून शिस्तबद्ध पद्धतीने अभिवादन ;समता सैनिक दलाचे व भारतीय बौद्ध महासभेचे शिस्तबद्ध संचालन


औरंगाबाद         :                                                             

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 27 वा  नामविस्तार दिन सोहळा रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर राष्ट्रीय सचिव संजीव बोधनकर ,पीपल्स रिपब्लिकन चे जोगेंद्र कवाडे,जयदीप कवाडे,पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्याध्यक्षा सुर्यकांता ताई गाडे,डॉ.सिद्धांत गाडे, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अण्णासाहेब कटारे,भारतीय कोब्रा चे विवेक चव्हाण,रिपब्लिकन युवा मोर्चा चे राहुल डांबाळे, सुवर्णा डंबाळे आदी नेत्यांनी केले अभिवादन


विवीध पक्ष संघटनेच्या वतीने दिवसभर अभिवादन

सायंकाळच्या सुमारास कुटुंबासह आंबेडकरी अनुयायी अभिवादनासाठी विद्यापीठ गेट वर


रिपब्लिकन सेनेची नामांतर अभिवादन सभा आनंदराज आंबेकरांच्या उपस्थितीत सुभेदार रामजी आंबेडकर सभागृह,मिलिंद महाविद्यालय येथे सुरू राष्ट्रीय सचिव संजीव बोधनकर, प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे व राजकारणी मराठवाड्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती.

भिख्खू संघाकडून सामुदायिक बुद्ध वंदना

भन्ते नागसेन,भन्ते एस प्रज्ञाबोधी आदींची उपस्थितीपोलीस आयुक्त- डॉ निखिल गुप्ता यांनी केले शहिद स्तंभ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन


पोलीस नियंत्रण कशातून गर्दी टाळण्याचे आवाहन


पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे,पोलीस उपायुक्त मीना मकवाना,स पोलीस आयुक्त भापकर साहेब

पोलीस निरीक्षक सचिन सानप,पोलीस निरीक्षक मनोज पगारे,पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांचा बंदोबस्तात सहभाग होता.
No comments:

Post a Comment

Pages