महाराष्ट्रातील 4 अग्निशमन अधिका-यांना राष्ट्रपतीअग्निशमन सेवा पदक जाहीर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 25 January 2021

महाराष्ट्रातील 4 अग्निशमन अधिका-यांना राष्ट्रपतीअग्निशमन सेवा पदक जाहीर

नवी दिल्ली, दि. 25:अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनिय कामगीरीसाठी महाराष्ट्रातील 4 अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहिर झाले आहे.

सर्वोत्कृष्ट सेवेसाठी श्री देवेंद्र प्रभाकर पोटफोडे (मुख्य अग्निशमनअधिकारी) यांनाराष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक, तर उत्कृष्ट सेवेसाठीअग्निशमन सेवा पदक यामध्येसंजय दादाजी पवार (प्रभारी मुख्य अग्निशमनअधिकारी), धर्मराज नारायणराव नकोड (सहाय्यक स्टेशन अधिकारी), राजाराम कालु केदारी (अग्रणी फायरमन) यांचा समावेश आहे.


No comments:

Post a Comment

Pages