आदर्श शिक्षक गौरव पुरस्काराने सुनील भरणे सन्मानित - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 10 February 2021

आदर्श शिक्षक गौरव पुरस्काराने सुनील भरणे सन्मानित

 


नांदेड : शिक्षण क्षेञात व सामाजिक, धार्मिक क्षेञात तसेच लॉकडाऊन दरम्याम मार्च , एफिल, मे मध्ये हातावरील पोट असलेल्या गरजवंताच्या घरापर्यत काही लाखो रुपयाचा निधी उभा करुन गुप्रच्या माध्यमातुन रोकड किंवा धान्य साहित्य किट वितरित केल्या होत्या या कार्याची दखल घेत सुनील नामदेवराव भरणे सहशिक्षक, इंदिरा गांधी प्रा. विद्यालय पुर्णा जि.परभणी यांना आदर्श शिक्षक म्हणुन यांची निवड केली. गुरुवर्य एम.पी भवरे कामारीकर स्मृती पुरुस्कार पुरुस्कृत आदर्श शिक्षक गौरव पुरुस्कार – २०२० काल दि. ०७ फेब्रूवारी -२०२१ रोजी माता रमाई जन्मोत्सव प्रंसगाचे औचित्य साधत मा. इंजि. प्रकाशजी नगारे नांदेड, पञकार ञिरत्नकुमार भवरे, मा. प्रा. मोहनराव मोरे माजी नगराध्यक्ष,पुर्णा, सेवानिवृत रेंजर मा. भिमराव कावळे, मा. मनिषभाऊ कावळे बी.एस.पी. जिल्हाअध्यक्ष,नांदेड यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र पँराडाईज हॉल, नभ कॉम्पलेक्स, नांदेड येथे प्रदान करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Pages