11वी प्रवेशित विद्यार्थ्याचे प्रवेश महाविद्यालयाने रद्द केले ; रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने ना.ग आचार्य आणि डी.के मराठे महाविद्यालय च्या प्रशासन ला विचारला जाब - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 9 February 2021

11वी प्रवेशित विद्यार्थ्याचे प्रवेश महाविद्यालयाने रद्द केले ; रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने ना.ग आचार्य आणि डी.के मराठे महाविद्यालय च्या प्रशासन ला विचारला जाब

 


चेंबुर :  दिनांक ०८/०२/२०२१ रोजी ना.ग आचार्य आणि डी.के मराठे महाविद्यालयात इयत्ता ११ वी च्या जवळपास ८० - ९० विद्यार्थी चे  प्रवेश महाविद्यालयाने रद्द केले त्या प्रसंगी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या साठी आचार्य महाविद्यालय च्या प्रशासन ला जाब विचारण्यात आले तसेच निवेदन रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आले आज विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील असे आश्वासन देण्यात आले सदर प्रसंगी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मुंबई अध्यक्ष आशिष गाडे, विद्यार्थी नेते कैलास केदारे  रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे चेंबूर ता अध्यक्ष शुभम येडे रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे नेते राजेश गायकवाड आदी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages