कुर्ला श्रमजीवी नगर किशोर ग्रुप कट्टा येथे त्यागमुर्ती माता रमाई यांची जयंती साजरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 9 February 2021

कुर्ला श्रमजीवी नगर किशोर ग्रुप कट्टा येथे त्यागमुर्ती माता रमाई यांची जयंती साजरी

कुर्ला  :  श्रमजीवी नगर किशोर ग्रुप कट्टा येथे

त्यागमुर्ती माता रमाई यांची जयंती खिरदान आणि लाडू वाटप करुन खूप उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती स्वप्नील जवळगेकर.

कुर्ला तालुका अध्यक्ष यांची उपस्थिती होती.

तसेच कैलास ढोबळे उपाध्यक्ष,

समीर साळवी  महासचिव,

संध्या पगार महिला आघाडी अध्यक्ष ,

व राजेश साळवे,पंकज भारतीय,अफजल शेख,अनिल म्हस्के,अविनाश येडे,सुरेश येडे,किरण हिरवे,मंगेश असटुळ,अजय कानाडे,अरविंद पवार,अनेक कार्यकर्ते उपस्थित होते . किशोर ग्रुप,ॲड.दिपक खापरे यांचे विशेष सहकार्य लाभले .


No comments:

Post a Comment

Pages