शिक्षकानेच दलित विद्यार्थिनी सोबत केलं असभ्य वर्तणूक - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 2 March 2021

शिक्षकानेच दलित विद्यार्थिनी सोबत केलं असभ्य वर्तणूक

नायगाव :

मौजे देगाव  येथील पूज्य साने गुरुजी विधालाय या ठिकाणी जानेवारी महिन्या पासून देगाव चे सरपंच डॉ दत्ता मोरे यांचे काका बापूराव मोरे या शिक्षकाने एका 10 वी वर्गातील अल्पवयीन दलित मुली सोबत मोबाईल वर अश्लील म्यासेज बेरात्री टाकून मुलीला दहावी मध्ये तुला मार्क देतो म्हणून गैर वर्तुनुक या दिशेने सभाषण केलेलं आहे तिच्या परिवारातील दुसरी मुलगी इंगळे या मुली सोबात देगाव ते नांदेड कढे जात असताना त्या मुलीच्या नको त्या ठिकाणी हात लावणे असे अश्लील वर्तुनुक मोरे या शिक्षकाने केलेले आहे, तरी आज रोजी प्रजासत्ताक पार्टी चे सामाजिक कार्यकर्ते राहुल गायकवाड यांनी सदरील घटनेचा स्वरूप प्रजासत्ताक पार्टीचे अध्यक्ष सुरेश दादा गायकवाड यांना सांगून हे प्रकरण दादांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या कानावर घालून गुन्हेगारांवर तात्काळ कार्यवाही करा असे सांगण्यात आले व पूर्ण घटण्या लक्ष्यात शाळेचे मुख्याध्यापक यांच्या निरदर्शनास आणून देऊन सदरील शिक्षकावर संस्थेच्या वतीने निलंबनाची कार्यवाही ची मागणी धरून कुंटुर पोलीस ठाणे या ठिकाणी मुलीचे वडील याना फ्रियातदार करून शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला..या वेळी कपिल डुमने,प्रवीण भालेराव,अविनाश गायकवाड व इतर संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Pages