फुले आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती च्या अध्यक्षपदी निखिल कावळे तर सचिवपदी निखिल सर्पे यांची निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 1 March 2021

फुले आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती च्या अध्यक्षपदी निखिल कावळे तर सचिवपदी निखिल सर्पे यांची निवड


किनवट :

स्त्री शिक्षणाचे जनक राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या जयंती उत्सव समिती कार्यकारिणी ची निवड जेतवन बुध्द विहारात     दि. 28 रोजी करण्यात आली. 

अध्यक्षपदी निखिल कावळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली त्याचप्रमाणे उपाध्यक्ष :आकाश सर्पे, सचिन कावळे , सचिव :निखिल सर्पे , प्रशिक मुनेश्वर ,सहसचिव : सुमेध कापसे , शुभम भवरे ,कोषाध्यक्ष : गौतम पाटील ,  सहकोषाध्यक्ष : सुगत नगराळे , प्रसिध्दी प्रमुख :राजेश पाटील 


संघटक : प्रा.सुरेश कावळे , प्रा. सुबोध सर्पे, पवन सर्पे ,रवी कांबळे, पंकज नगारे, शिलरत्न कावळे, प्रसेनजीत कावळे, सुबोध परेकार ,प्रतिक नगराळे ,सूरज भरणे, प्रशांत ना.ठमके 


सल्लागार : अभि.प्रशांत ठमके , दादरावजी कयापाक ,राम भरणे , मिलिंद सर्पे, किशोर मुनेश्वर , विनोद भरणे , रविकांत सर्पे, रमेश मुनेश्वर,प्रकाश नगराळे , नितीन कावळे ,शंकर नगराळे ,सुगत भरणे ,उमेश भरणे ,राजू भरणे, मनोहर पाटील,संजय नगराळे, राजेंद्र सर्पे, उद्धव भवरे ,यादव नगराळे ,उत्तम कापसे ,गंगाधर मुनेश्वर  

          आदींची निवड करण्यात आली.

        यावेळी मागील वर्षीच्या खर्चाचा हिशोब देखील वाचून दाखविण्यात आला .

No comments:

Post a Comment

Pages