स्वतःच्या हक्कासाठी लढा देण्याकरिता व वेळोवेळी होणाऱ्या अन्याया विरोधात संघटीत होण्यासाठी आदिवासी विकास राजपत्रित अधिकाऱ्यांनी राज्यस्तरीय संघटना स्थापन केली आहे अमरावती विभागासाठी उपाध्यक्ष म्हणून आत्माराम धाबे यांचा समावेश करण्यात आला आहे
राज्यस्तरीय कार्यकारणी याप्रमाणे अध्यक्ष प्रदीप पोळ ,उपाध्यक्ष आत्माराम धाबे (अमरावती विभाग ),विजय मोरे ( ठाणे विभाग),संतोष ठुबे (नाशिक विभाग),नयन कांबळे ( नागपूर विभाग),सचिव सुरेश रामटेके, सरचिटणीस अरुनकुमार जाधव, प्रवक्ता म्हणून प्रदीप देसाई,कोषाध्यक्ष श्रीमती शशिकला अहिरराव, संघटक गोदाजी सोनार, प्रमोद पाटील,प्रसिद्धी प्रमुख म्हणून कु रोषणा चव्हाण, कु गीतांजली निकम यांचा समावेश करण्यात आला आहे
No comments:
Post a Comment