सामाजिक कार्यकर्ते सम्राट आढाव यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 12 April 2021

सामाजिक कार्यकर्ते सम्राट आढाव यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान वाटपनांदेड (प्रशांत बारादे) :- गेल्या वर्षीपासुन कोवीड-१९ कोरोणा संसर्गजन्य रोगाने संपूर्ण भारत देशात थैमान घातले आहे . सम्राट आढाव व मिञपरीवाराच्या वत्तीने  अनावश्यक खर्च टाळुन आजाद समाज पार्टी चे युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते सम्राट आढाव यांचा वाढदिवस विष्णूपुरी येथील डाॕ.शंकरराव चव्हाण दवाखान्यात अन्नदान वाटप करुन साजरा केला यावेळी डाॕ.व्यंकटेश मामीलवाड ,सुमित कोकरे ,पवन गुडगिला,सोमेश ठाकुर ,सचिन राठोड,दिपक पुंडगे,किरण सोनसळे व सचिन हानवते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages