थायलंड येथील बौद्ध भीक्खू संघ यांच्यातर्फे २०० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि वैद्यकीय साहित्याचं भारताला दान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 31 May 2021

थायलंड येथील बौद्ध भीक्खू संघ यांच्यातर्फे २०० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि वैद्यकीय साहित्याचं भारताला दान

        ग्लोबल बुद्धिस्ट कॉंग्रेगेशन, औरंगाबाद तसेच लोकुत्तरा महाविहार, चौका यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून औरंगाबाद मध्ये ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर बँक आणि कोव्हीड हेल्पलाईन सेंटर सुरू करण्यात आले आहे.


 राज्याचे उद्योग आयुक्त महाउपासक मा. हर्षदीप कांबळे (IAS) सर आणि त्यांच्या पत्नी थायलंड च्या उद्योजिका महाउपासिका रोचाना व्हॅनिच कांबळे यांच्यातर्फे तसेच त्यांच्याच प्रयत्नांनी थायलंड येथील बौद्ध भीक्खू संघ यांच्यातर्फे २०० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि वैद्यकीय साहित्याचं दान आपल्या भारत देशास प्राप्त झाले आहे.


No comments:

Post a Comment

Pages