पुण्यात अॅड. भाई विवेक चव्हाण यांचे उपोषण सुरू - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 2 May 2021

पुण्यात अॅड. भाई विवेक चव्हाण यांचे उपोषण सुरू


पुणे :

राज्यातील कोविड पेशंटला मोफत आॅक्सिजन, लसीकरण व हॉस्पिटल मध्ये बेड मिळण्यात यावे . सर्व खाजगी हॉस्पिटलवरती शासनाचे नियंत्रण असावे तसेच पत्रकार पोलिस कर्मचारी, सफाई कर्मचारी, डॉक्टर, नर्सस् यांना कोविडचे संरक्षण देण्यात यावे या सर्व मागण्यासाठी कोब्राराजे अॅड. भाई विवेक चव्हाण यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून 1 मे पासून  आपल्या बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे.

No comments:

Post a Comment

Pages