महाकवी वामनदादा कर्डक यांना स्मृतिदिनी अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 15 May 2021

महाकवी वामनदादा कर्डक यांना स्मृतिदिनी अभिवादन

औरंगाबाद :

मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आज महाकवी वामनदादा कर्डक यांच्या 17 व्या स्मृतिदिनी आज नागसेनवनात पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी अभिवादन केले.

यावेळी सचिन निकम,गुणरत्न सोनवणे,ऍड.अतुल कांबळे,सचिन भुईगळ, विकास रोडे,सम्यक सरपे,अविनाश डोंगरे,स्वप्नील गायकवाड,अक्षय जाधव,ऍड.नागसेन वानखेडे,सुबोध जाधव,अभिजित जाधव,प्रसेनजीत गायकवाड,सुमित नावकर,दौलत साळवे,प्रकाश शिंदे आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages