शिक्षणातील ज्ञानदानाचे पवित्र कार्य करित असताना केवळ नोकरीं न समजता सेवा समजून विदर्भा तील गाडी वन येथे ५मे१९६३ ला
जन्म झालेल्या महाराष्ट्र राज्यातील नामांकित महात्मा ज्योतिबा फुले वि.व कनिष्ठ महाविद्यालया चे शिक्षक,मुख्यध्यापक,प्राचार्य म्हणून १०.६.१९९२पासुन अविरत कामं केले आहे.
विश्वरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद येथे M.Sc.B.Ed. गणित शिक्षण घेत असताना महाकवी वामनदादा कर्ड क यांची गाणी ऐकली. गान्याची गोडी निर्माण झाली . १९८९ला संघ मित्रा ताईशी त्यांचा विवाह झाला.२९ वर्ष सेवेत निरपेक्ष,वक्तशीरपणा,शीलवान,दान पारमिता हे त्यानं चे सदगुण.कडक शिस्त व प्रेमळ स्वभाव असल्यामुळें शिक्षक ,विध्यार्थ्यां,पालक, कर्मचारि वर्गात आदरपूर्वक भीती. त्यांच्या विध्यार्थ्यांनी नोकरीं,उधोग,समाजसेवा या सर्व क्षेत्रात उत्तुग् भरारी घेतली आहे.
रत्नपारखी,शिक्षणमहषिअभि.प्रशांत ठमके यांनी व सहकारी शिक्षक,कर्मचारि वृद, पालक या सर्वानी प्रेमच सहकार्य केलं. असं गुरुजी सांगतात.प्रामाणीक कार्याच सम्यक फळ म्हणजे गुरुजीं चे तीन हि मुले सुबोध(मोजणीदार अधिकारी),राजरत्न (पशुवेद्य अधिकारी मुंबई),सिद्धार्थ (लिपिक म. फुले. वि. गोकुन्दा)कार्यरत आहेत.
लोक म्हणतात निवुत्त् झाल्यावर समाज कार्य करू परंतु गुरुजी नि सेवा काळातच विद्यानगरात सुंदर तक्षशीला बुद्धविहार उभारले.दर रोज वंदना व रविवारी स्वछता घेतल्या जाते. आईची खूप सेवा केली त्यांनी. पुन्यानुमोदन कार्यक्र मात जुन्यारूढीला (शेला पांघरने)हि परम्परा बंद करून जमा झालेला १२००० निधी बुद्ध विहाराला दान दिला. वाचनाची आवड आहे त्यांना.
आदरणीय गुरुजींना,परिवाराला उत्तम आरोग्य ,आयुष्य लाभो हि मंगलकामना - सुरेश पाटील किनवट
No comments:
Post a Comment