भिमाकोरेगाव न्यायालयीन चौकशी आयोगाचा अंतिम अहवाल ६० दिवसात सादर करा. : राहुल डंबाळे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 11 June 2021

भिमाकोरेगाव न्यायालयीन चौकशी आयोगाचा अंतिम अहवाल ६० दिवसात सादर करा. : राहुल डंबाळे

 पुणे :    भीमा कोरेगाव येथे आंबेडकरी समुदायावर झालेल्या हल्ल्याविषयी नेमण्यात आलेला भीमा-कोरेगाव न्यायालयीन चौकशी आयोग दीर्घकाळ रेंगाळला असून याचा दुष्परिणाम न्यायालयीन प्रक्रियेवर होत आहे त्यामुळे शासनाने सदर चौकशी आयोगाला 60 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश द्यावेत या मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने सादर करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages