नांदेड :
आरक्षणाचे प्रणेते ,सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांच्या 147 व्या जयंती निमित्त स्टुडंन्ट जस्टीस असोसिएशन(सजा)च्या वतीने अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी स्टुडंन्ट जस्टीस असोसिएशन(सजा)चे प्रमुख धम्मा वाढवे,व्यंकटेश राठोड,अक्षय कांबळे,मनोहर सोनकांबळे,शुभम दिग्रसकर,डॉ. किरण भिसे,गोपाळ वाघमारे,विष्णु बारसे,लोकेश सातोरे,श्रीकांत गाडे, मारोती बरमे,दिनेश येरेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment