किनवट , दि.२० : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खूनाच्या सूत्रधारांना पकडण्याबाबतचे निवेदन आज(दि.२०)तहसीलदार डॉ. म्रणाल जाधव यांना देण्यात आले.
निवेदनावर अंनिसचे कार्यवाह एड.मिलिंद सर्पे, एड.वाय.एम.गजभारे,एड.सुभाष ताजने,एड.आर डी.सोनकांबळे, एड.टेकसिंग चव्हाण, एड.एस.पी.सिरपुरे,एड.जे.बी.सिडाम,संतोष जकुलवाड यांच्यासह काही जण उपस्थित होते.
No comments:
Post a Comment