किनवट: भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड (उत्तर) च्या नुतन कार्यकारिणीची राष्ट्रीय महासचिव आद.जगदिश गवई, मुंबई, राष्ट्रीय सचिव बी.एच.गायकवाड, मुंबई, यांच्या प्रमुख उपस्थितीत तर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भिकाजी कांबळे, मुंबई, राज्य सरचिटणीस सुशिल वाघमारे, विभागीय सचिव दैवशाला गायकवाड, विभागीय सचिव संबोधी सोनकांबळे, प्रभाकर नांदेडकर यांच्या तर्फे नुकतीच निवड करण्यात आली असुन या नुतन कार्यकारीणीमध्ये किनवटचे तालुका सरचिटणीस, कवी,लेखक सेवानिवृत्त पर्यवेक्षक महेंद्र नरवाडे यांच्या धम्मकार्याची दखल घेऊन धम्मसंस्था नेतृत्वाने त्यांची जिल्हा शाखा नांदेड (उत्तर) कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष (पर्यटन व प्रचार) पदी दि.१९-९-२०२१ रोजी संपन्न झालेल्या जिल्हा बैठकित निवड करण्यात आली आहे त्याबद्दल त्यांचे किनवट तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, जिल्हा संघटक माधवराव सर्पे, जितेंद्र भवरे, सुरेश पाटील, रमेश मुनेश्वर,परमेश्वर सुर्वे,रुपेश मुनेश्वर डॉ.बुध्दरत्न भवरे,प्रा.डा.पंजाब शेरे,विजय भगत, अशोक वाठोरे,भारत वाठोरे, प्रवीण वाठोरे,राहुल वाठोरे,विजय वाठोरे,धम्मपाल दुथडे, प्रमोद सोनुले, नागसेन सोनुले, सिद्धार्थ खंदारे, राजकुमार कवडे, अनिल वाठोरे,आदिनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment