सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 17 September 2021

सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून अभिवादन

विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे एकमेव सुपुत्र सुर्यपूत्र भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिना निमित्त भडकल गेट येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे आजी माजी विद्यार्थी,आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने सामूहिक अभिवादन करण्यात आले.


कार्यक्रमाचे आयोजन मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशनने केले होते.


यावेळी रुपचंद गाडेकर,आनंद कस्तुरे,प्रा.सिद्धोधन मोरे,सचिन निकम,मेजर विलास पठारे,चंद्रकांत रुपेकर,डॉ.संदीप जाधव,अजय देहाडे,मेघानंद जाधव,अरविंद कांबळे,प्राणतोष वाघमारे,राहुल वडमारे,दिपक निकाळजे,अतुल कांबळे, गुणरत्न सोनवणे,सचिन भुईगळ,प्रदीप राजगुरे,विजय शिंगारे,शैलेंद्र म्हस्के,सिद्धार्थ सदाशिवे,रामराव नरवडे,सचिन शिंगाडे,सचिन गायकवाड, कृष्णा मोरे,सोमू भटकर,दिनेश नवगिरे,पावन पवार,अमोल घुगे,प्रकाश उजगरे,रोहित जोगदंड, विकास रोडे,सम्यक सर्पे,राजू नरवडे,नागेश केदारे,नितीन मोरे,सुरज आजाद,तुषार अवचार,राजू हिवराळे, अमोल खरात,सुशील पाईकराव,ऋषी कांबळे,अविनाश डोंगरे, आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages