डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त प्रजासत्ताक पार्टी नांदेड तर्फे विनम्र अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 6 December 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त प्रजासत्ताक पार्टी नांदेड तर्फे विनम्र अभिवादन

नांदेड दि. 6 -

 नांदेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रजासत्ताक पार्टी नांदेड तर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय प्रजासत्ताक पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा फुले, शाहू, आंबेडकर चळवळीचे अग्रगण्य नेते सुरेशदादा गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी प्रजासत्ताक पार्टीचे प्रा. देवीदास मनोहरे, ज्येष्ठ नेते पी.एस. गवळे, अ‍ॅड. एम.जी. बादलगावकर, जे.डी. कवडे, महिला आघाडी नेत्या बबिताताई पोटफोडे, युवानेता रवी गायकवाड, एस.डी. दामोधर, डॉ. दयानंद वाघमारे, अंबादास हनमंते, शंकरराव एडके, शिलरत्न चावरे, जनार्धन जमदाडे, डी.पी. गायकवाड, चंद्रकांत भालेराव, किशोर अटकोरे, भगवान गायकवाड, राजू कदम, राजरत्न पवार, पंडित आढाव, धर्मेंद्र बादलगावकर, विकास इंगोले, बाळू कदम, व्यंकटी इंगळे, प्रभू चौदंते, अशोक गायकवाड, राहूल गायकवाड, गौतम मस्के, चंद्रमुणी कांबळे, कवठे गुरूजी, साहेबराव नरवाडे, पत्रकार विकास गजभारे, सिद्धार्थ गायकवाड, बबन गजभारे, बालाजी मोरे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.


No comments:

Post a Comment

Pages