डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 5 December 2021

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

 

औरंगाबाद : गरजू रुगणांसाठी  मानवी रक्ताला आजघडीला पर्याय नाही रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे देशात 15 ते 20 टक्के आहे. हीच बाब लक्षात घेऊन येत्या 6 डिसेंबर रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनपर रक्तदान शिबिराचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील नाट्यगृह येथे सकाळी 7 ते संध्याकाळी 5 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे , तरी  रक्तदान करून सामाजिक भान जपुया गरजूंना रक्त देऊन जीवनदान देऊया असे आवाहन प्रा. प्रकाश इंगळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages