चंद्रपूर शहरातील जमिनीचे पट्टे मंजूर करा - अ.भा. रिपब्लिकन पक्ष - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 26 February 2022

चंद्रपूर शहरातील जमिनीचे पट्टे मंजूर करा - अ.भा. रिपब्लिकन पक्ष

चंद्रपूर  : शहरातील बाबूपेठ,इंदिरानगर,श्यामनागर, बॉम्बे प्लॉट,अष्टभुजा वार्ड येथील सर्व सामान्य नागरिक अनेक वर्षापासून वास्तव्य करत असलेल्या जमीनीचे पट्टे मिळावे आणि त्यांनी त्यावर बांधलेल्या हक्काचे घर जैसे थे त्या स्थितीत शासनाच्या वतीने मंजूर करण्यात यावे  यासाठी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पक्षाध्यक्ष प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात रिपब्लिकन स्टुडेंट फेडरेशनचे अध्यक्ष राजस खोब्रागडे, जिल्हाध्यक्ष प्रेमदास बोरकर, विशालचंद्र अलोने, निर्मला नगराळे,गीता रामटेके, मृणाल कांबळे, ज्योती शिवणकर,अश्विनी आवळे, माणिक जुमडे,दिलीप खाकसे, संतोष पाटील यांची उपस्थिती होती या प्रसंगी शिष्टमंडळाने दिलेल्या मागण्या तत्परतेने मार्गी लावणार असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.No comments:

Post a Comment

Pages