खतगाव , सगरोळी येथे धुलाईयंत्र वॉटर कुलर भेट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 25 February 2022

खतगाव , सगरोळी येथे धुलाईयंत्र वॉटर कुलर भेट

बिलोली जय भोसीकर :

 तालुक्यातील खतगाव व सगरोळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने खतगाव येथे धुलाईयंत्र व सगरोळी येथे वाॅटर कूलर भेट देण्यात आले. यावेळी आमदार जितेश रावसाहेब आंतापुकर,सभापती संजय बेळगे, काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिपळीकर, बाळासाहेब पाटील, रवी पा. खतगावकर,गणेश पाटील शिपांळकर, प्रभाकर पेंटे, दिलीप पाटील पांढरे,व्यंकट पांडवे,जेजेराव पाटील, माजीद शेख, संतोष पाटील, आनंदराव पाटील, शक्करवार सावकार, कुरूडगे सावकार, शुभम खिरपवार, सुनील देसाई पदाधिकारी व डाॅ देवराये साहेब सर्व आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ सातमवाड,डाॅ रामपूरे, कर्मचारी उपस्थित होते.No comments:

Post a Comment

Pages