किनवट :
पोलीस स्टेशन येथील रमेश जाधव (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ) यांचे चिरंजीव श्री.चेतन रमेश जाधव यांनी 26 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या सेट परीक्षेत सामाजिक कार्य विषयामध्ये यश संपादन केले.या यशाबद्दल किनवट पोलीस प्रशासन ,प्राध्यापक,लेक्चर तसेच वर्गमिञ यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment