मिलिंद प्राथमिक आणि मिलिंद विद्यालयात कालवश चांदरावजी कांबळे यांची पुण्यतिथि साजरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 17 February 2022

मिलिंद प्राथमिक आणि मिलिंद विद्यालयात कालवश चांदरावजी कांबळे यांची पुण्यतिथि साजरी

कुंडलवाडी 

जय भोसीकर :-

येथील सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित  मिलिंद प्राथमिक आणि मिलिंद विद्यालय व सर्वोदय

छात्रालयाचे संस्थापक अध्यक्ष कालवश चांदरावजी कांबळे  यांची पुण्यतिथि  साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डी.एस पांचाळ  हे होते.सर्व प्रथम प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक ,डी.एस.पांचाळ,एस.डी.गिरी,वाय.ए.पठाण,आर.डी.नरावाड,एस.जी.दरबस्तेवार,ए.एस.गटूवार,एस.बी.हाळीखेडे,एन.एन.लाड,एस.एस.फडसे,के.जी.खेळगे,एस.टी.तुरे,जी.एस.गडपवार,सौ.ए.बी.पोतनकर सह शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी हरीदास मुंडे, उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages