बुध्दपुष्पा बाबुराव पाटील यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 3 May 2022

बुध्दपुष्पा बाबुराव पाटील यांचे निधन

भोकर- येथील ज्येष्ठ पत्रकार बाबुराव पाटील यांची सुकन्या कु. बुद्धपुष्पा बाबुराव पाटील यांचे आज दि. ०४/०५/२०२२ रोजी सकाळी६.१५ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. 


अत्यंत शांत स्वभाव, घराची काळजी घेऊन आपल्या कुटुंबावर जिवापाड माया लावणारी ताई सर्वांच्या हृदयात घर करून होती, अल्पशा आजाराने मागील आठवडा भरा पासून नांदेड येथे खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी दुःखद निधन झाले दि. आजच सायंकाळी ७ वा. बौद्ध स्मशान भूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

Pages