जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची अंतीम प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्ध - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 28 June 2022

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची अंतीम प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्ध - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर




नांदेड  दि.28:- नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 16 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक-2022 साठी अंतीम प्रभाग रचनेचे प्रस्ताव मान्यतेसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आले होते. या प्रस्तावास विभागीय आायुक्त औरंगाबाद यांच्याकडून मान्यता मिळाली आहे. त्यासंदर्भातील अंतीम प्रभाग रचनेची अधिसूचना जिल्हा व तालुका मुख्यालयी  27 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages