नांदेड : सामाजिक, आंबेडकरी चळवळीत सतत सहभागी असणारे विविध सामाजिक उपक्रम राबविणारे वृक्षारोपण, रक्तदान, संविधान गौरव महोत्सव, संविधान वाटप, संविधान प्रस्थाविका वाटप, अन्नदान अशा विविध प्रकारच्या कामातून आपली ओळख निर्माण करणारे प्रज्योत फाउंडेशन चे सचिव भिमराव बुक्तरे यांच्या कार्याची दखल घेऊन बहुजन युथ पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर नांदेड जिल्हा प्रभारी पदाची जबाबदारी दिली अशा आशयाचे निवडीचे पत्र पाठवून दिले यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जाते आहे.
Friday, 17 June 2022

बहुजन युथ पँथर नांदेड जिल्हा प्रभारी पदी भिमराव बुक्तरे यांची निवड
Tags
# जिल्हा
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment