औरंगाबाद: विद्यापीठ डॉ. बाबासाहेब आबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण व विस्तार विभागातील डॉ. आनंद माधवराव याघ यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मराठी विषय पीएच.डी. प्रदान केली आहे. त्यांची ही दुसरी पीएच. डी. आहे. त्यांनी डॉ. अनिल गजे यांच्या मार्गदर्शनाखाली "निवडक मराठी कादंबऱ्यांचा मनोविश्लेषणात्मकाणास (इ.स. १९३८ मे २०१०)" या विषया आपले संशोधन केले.
त्यांच्या या यशाबद्दल माजी कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे, विभागाचे संचालन डॉ. संगत मूरा, माजी संचालक प्राचार्य डॉ. अशोक हमारे डॉ. जी. टी. देगांवकर, डॉ. सरदारसिंग बैनाडे, डॉ. दिलीप पाटील (मुंबई), डॉ. भालबा विभूते, (कोल्हापूर), डॉ. डुमरे मॅडम (नागपुर), डॉ. प्रभाकर चव्हाण (मुंबई), डॉ. लोखंडे (पुणे), प्राचार्य आबासाहेब हरी, प्राचार्य व सानप, प्रातायो प्रतिभाताई पाटील, प्राचार्य डॉ विश्वास अंधारे, श्री.हेमंतशेट पोखर्ना, टी. सुरेश गायकवाड, डा. रसोपान सूरमस उपाचार्य डॉ. लक्ष्मीशांत बाहेरदानकर, प्राचार्य बशीर सर, प्रा. काकडे (परळी), श्री. आप्पासाहेब वाघ व सुरेश वाघ यांनी अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment