नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 15.20 मि.मी. पाऊस - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 23 July 2022

नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 15.20 मि.मी. पाऊस

नांदेड  दि. 23 :- जिल्ह्यात शनिवार 23 जुलै 2022 रोजी सकाळी 8.20 वाजता संपलेल्या गत 24 तासात सरासरी 15.20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 671 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 


जिल्ह्यात शनिवार 23 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 6.40 (638.60) बिलोली-7.70 (700.30), मुखेड- 23.60 (632.10), कंधार-6.40 (646.80), लोहा-6.60 (602.80), हदगाव-9 (610.10), भोकर- 8 (776.10), देगलूर-20.60 (600.10), किनवट-43.80 (710.70), मुदखेड- 4.50 (833.50), हिमायतनगर-23.50 (886.60), माहूर- 37.20 (590.40), धर्माबाद-8 (718.30), उमरी- 6 (825.20), अर्धापूर- 4.90 (621.90), नायगाव- 7.80 (611.70) मिलीमीटर आहे.


No comments:

Post a Comment

Pages