नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 4.50 मि.मी. पाऊस - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 30 August 2022

नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 4.50 मि.मी. पाऊस

नांदेड  दि. 30 :- जिल्ह्यात मंगळवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 4.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 863.50 मिलीमीटर पाऊस झाला आहे.


जिल्ह्यात मंगळवार 30 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 0.70 (858.70), बिलोली-1.50 (827.70), मुखेड- 0.10 (761.40), कंधार-0.60 (777.70), लोहा-6.70 (799.80), हदगाव-1.70 (801.70), भोकर-0.50 (955.50), देगलूर-00 (714.40), किनवट-11.30 (1002), मुदखेड- 0.50 (1017.70), हिमायतनगर-2 (1108.60), माहूर- 16.90 (868.90), धर्माबाद- 23.90 (1031.80), उमरी- 1.70(1028.60), अर्धापूर- 0.50 (813.60), नायगाव-8.40 (774.50) मिलीमीटर आहे.



No comments:

Post a Comment

Pages