नांदेड दि. 4 :- अर्धापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकाऊ उमेदवारासाठी भरती मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास नगर पंचायत अर्धापूर व श्रीराम रेफ्रीजरेशन नांदेड या आस्थापनेतील अधिकारी उपस्थित होते. या भरती मेळाव्यात कोपा आणि वेल्डर या व्यवसायातील शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थ्यांची मुलाखत व प्रात्यक्षिक घेवून निवड केलेली आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्राचार्य व्ही.डी. कंदलवाड व संस्थेतील कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.
Tuesday 4 October 2022
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भरती मेळावा संपन्न
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment