किनवट - येथील प्रा. डॉ. राजू मोतेराव यांच्या "कादंबरी : आस्वाद आणि आकलन" या समीक्षाग्रह ग्रंथाचे प्रकाशन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे प्र. कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन, ललित कला विभागाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ.पी. विठ्ठल, जनसंपर्क अधिकारी डॉ.अशोक कदम सर , डॉ. पंकज सक्सेना यांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला. याबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. व्यंकटराव नेम्मानीवार , प्राचार्य डॉ.आनंद भंडारे, प्राचार्य कृष्णकुमार नेम्मानीवार, प्राचार्या अनुजा पाटील, प्रो. डॉ. मार्तंड कुलकर्णी, प्राचार्य डॉ. किरण पाईकराव, ऍड. जी.एस.रायबोळे,डॉ. हेमंत सोनकांबळे, डॉ. पंजाब शेरे, डॉ. श्रीनिवास रेड्डी येनगुवार, प्रा. रमेश शिंदे, प्रा. रुपेश कांबळे, प्रा. वायाळ, डॉ. थोरात, प्रा. माधव नेम्मानीवार,प्रा. अजय किटे,सागर नेमानीवार, कामराज जाधव,रमेश सुरेशवार, सुरेश सावंगेकर, जगदिश रेड्डी नलमेलवार, विजय जाधव, मिलिंद एंगडे, सुधाकर पवार, निलेश चहांदे, सागर पाटील, अजय सावळे याबरोबरच अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Saturday, 8 October 2022
डॉ.राजू मोतेराव यांच्या "कादंबरी :आस्वाद आणि आकलन" या समीक्षाग्रह ग्रंथाचे प्रकाशन
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment