किनवट प्रतिनिधी:
किनवट येथे तिन राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या पैकी कॅनरा बँक हि पण बँकींग संदर्भात जनजागृती संदर्भात जनजागृतीसाठी आर बी आय निवड केली खरी परंतु ह्या बँकेत अकाँऊन्टंट नसल्याने खातेदारांची हेळसांड होत आहे या शाखेत दुर दुरच्या ग्रामीण भागातील शेतकरी , विद्यार्थी, महीला , व्यापारी, खातेदार आहेत परंतु कर्मचारी अपुरे असल्याने तेथील कामे वेळेवर होत नसतात पासबुक एन्ट्री करायची असल्यास तीन दिवस वाट पहावी लागते तर इतर कामासाठी व्यवस्थापक सुद्धा वेळवर उपलब्ध नसतात व तेथील कामाचा ताण इतर कर्मचाऱ्यांवर येता येतो म्हणुन खातेदारांची मागणी आहे की येथे लवकरात लवकर अकाँऊटंट नियुक्त करून खातेदार ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरीक व्यापारी करीत आहेत.
No comments:
Post a Comment