ठाणे : शिवळे येथील शांतारामभाऊ घोलप कला, विज्ञान व गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालयातील इतिहासाचे प्राध्यापक गुरुनाथ मावंजी घुटे यांना नुकतीच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड तर्फे पी.एच.डी प्रदान करण्यात आली "ठाणे जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी कोकणा,वारली, ठाकर व कातकरी च्या बदलत्या आर्थिक व सामाजिक स्थितीचा अभ्यास" या विषयावर डॉ.बी एस क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रबंध सादर केला होता त्यांच्या या यशाबदल संस्थेचे अध्यक्ष श्री.गोटीरामभाऊ पवार,प्राचार्य डॉ. एस एम पाटील व प्रभारी प्राचार्या, डॉ .गीता विशे तसेच प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Saturday 19 November 2022
प्रा.गुरुनाथ घुटे यांना पी.एच.डी प्रदान
Tags
# महाराष्ट्र
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
महाराष्ट्र
Labels:
महाराष्ट्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment