गंधकुटी बुद्ध विहारात सम्यक सम्बुद्ध रुपाची प्रतिष्ठापना उत्साहात संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 11 November 2022

गंधकुटी बुद्ध विहारात सम्यक सम्बुद्ध रुपाची प्रतिष्ठापना उत्साहात संपन्न

गोकुंदा :- ता.८ कार्तिक पौर्णीमेच्या दिवशी गोकुंदा येथील गंधकुटी बुद्ध विहारात तथागत गौतम बुद्धाच्या नवीन मुर्तीची सम्यक संबुद्ध रुपाची मिरवणुक काढून पुजनीय भदंत सिरीपुत्त ( पुलगाव) यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके ता. अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा किनवट हे होते कार्य तर प्रमुख पाहुणे म्हणून उपा. दादाराव कयापाक मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष रिपाई ए. ,उपा. अँड. मिलींद सर्पे ता. बातमीदार  सकाळ, अनिल महामुने (गट शिक्षणाधिकारी प.सं) ,उपा गोकुळ भवरे ( दै. लोकमत प्रतिनीधी) ,सुरेश पाटील ( वामनदादा कर्डक संगीत ), विश्वनाथ नरवाडे (माजी केंद्रप्रमुख), उपा.महेंद्र नरवाडे( नांदेड जिल्हा पर्यटन व प्रचार उपाध्यक्ष), राजाराम वाघमारे नरवाडे (ता. सरचटणीस भा.बौ.म.स.) ,आनंद चंद्रे (माजी उपमुख्याध्यापक), राजेश पाटील(शहर प्रतिनीधी सकाळ)

तर प्रमुख वक्ते म्हणुन विचार मंचावर प्रा. शुभांगीताई ठमके (अध्यक्षा सावित्रीबाई फुले विचारमंच) किनवट, प्रा. डॉ. पंजाब शेरे (ता. सरचिटणीस अखिल भारतीय बौध्द उपासक संघ , कमलताई पाटील,( उपाध्यक्षा भा. बौ. म. स., माहुर ) उपस्थित होते यांनी  आपले विचार मांडले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी तुझाच गौतमा पडे प्रकाश अंतरी तुझेच धम्म चक्र हे फिरे जगावरी हे अभिवादन गीत  प्रा.सुरेश पाटील यांनी सादर केले  तर संगीत वाद्याची साथ प्रज्ञाचक्षु अनिल उमरे यांनी दिली,यानंतर भदंत सिरीपुत यांनी धम्म वंदना व परित्राण पाठ घेतले, कार्यक्रमाचे प्रास्तावीक सत्यभामा रमेश महामुने यांनी मांडले तर उत्कृष्ट असे सूत्र संचालन उपा. उत्तम कानिंदे (निवेदक न्यूज चॅनल) यांनी केले तर आभार ज्योती विनोद कदम यांनी मानले, दरम्यान बुद्ध मुर्ती दान केल्या बद्दल उपा. रमेश किशनराव महामुने, सत्यभामा महामुने यांचा  व नवनिर्वाचित सरपंच अनुसया संजय सिडाम यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी सरपंच अनुसया सिडाम यांनी गंधकुटी विहारास एकवीस हजार धम्मदान दिले.

गंधकुटी बुद्ध विहार समीती महिलांच्या वतीने सत्कार • आला तसेच, राहुल उमरे समता सैनीक दल संरक्षण उपाध्यक्ष, विशाल येरेकार, राहुल घुले यांनी चोख बंदोबस्त ठेवला या कार्यक्रमास सिद्धार्थ  नगर, एकता नगर, शिवनगरी, गोकुंदा, किनवट येथील उपासक व उपासिका  अशोक कानिंदे,                उपा. संविधान मुनेश्वर, राहुल घुले, बौद्धाचार्य अनिल उमरे, उपा. प्रकाश कांबळे, सावन मुनेश्वर, साहेबराव भवरे, उपा, सुधीर पाटील, उपा. दिलीप मुनेश्वर, उपा. कपील कांबळे, मारोती अभंगे, जनार्दन भगत, संदेश घुले, उपा. आनंद कानिंदे, प्रशांत रावळे, प्रकाश मुनेश्वर शंकर धोटे, उपा. गंगाराम मुनेश्वर, भिमराव धोटे, प्रतीक उमरे, निलेश भवरे, उपा. सुनिल भवरे, वसंत कांबळे,रत्नदिप , उपा.पंचशिला येरेकार

 उपा. गोदावरी,उपा. लक्ष्मीबाई मुनेश्वर, केवळाबाई कानिंदे, उपा. रुकमीनाबाई गिमेकार, उपा. रमाबाई भगत, उपा, निर्मलाबाई पाटील उपा. सुनिता उमरे, उपा, रुपाली मुनेश्वर, सत्यभामा महामुने. उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रम संपल्यावर भोजनदान देण्यात आले.

No comments:

Post a Comment

Pages