किनवट : समतानगर येथील बुद्धरूप परिसरात स्मृतिशेष प्रतापसिंग बोदडे नगरीत 11 व 12 फेब्रुवारी रोजी 12 वी जागतिक बौद्ध धम्म परिषद आयोजित केली असून यामध्ये देश विदेशातील पूज्य भदंत यांची धम्मदेसना , प्रसिद्ध विचारवंतांचा धम्मसंवाद , एकपात्री नाटक , प्रख्यात गायकांची आंबेडकरी सांस्कृतिक संध्या धमसवाल , प्रबोधनकारांची धम्मचर्चा , धम्म कवि संमेलन , मुलाखत , धम्म परिचर्चा , सन्मान आंबेडकरी कार्यकर्त्यांचा आदी भगगच्च कार्यक्रम होणार आहेत. तेव्हा बहुसंख्येने उपस्थित रहावे , असे आवाहन स्वागताध्यक्ष प्राचार्य मोहन मोरे , निमंत्रक प्रवीण गायकवाड , संयोजक अभय नगराळे , अध्यक्ष दयाभाऊ पाटील व आयोजक राहुल कापसे यांनी केले असल्याचे प्रसिद्धी प्रमुख निवेदक कानिंदे व अरुण शेंद्रे यांनी कळविले आहे.
दोन दिवस होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेशा पुढील प्रमाणे : शनिवार, ता. 11 फेब्रुवारी 2023 सत्र पहिले : सकाळी 11 वा. ध्वजारोहण आणि धम्मदेसना : भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई (अध्यक्ष-दिक्षाभूमी नागपूर ), उपस्थिती : झेन मास्टर भदंत सुदस्सन (पुणे), भंते हान् ( व्हिएतनाम), भिख्कुनी तिक् (व्हिएतनाम), भदंत लामा झोपिया रिंपोच आणि संघ (थायलंड), भंते महाकश्यप (वाशिम), भदंत नागसेन, भदंत धम्मविजय, भंते धम्मप्रकाश, भंते मिलींद भंते (सनागपूर ) डॉ. उपगुप्तजी महास्थविर (पूर्णा ) , संचलन : राजा तामगाडगे , आभार : निवेदक कानिंदे , संयोजन : बौध्दाचार्य अनील उमरे, प्रेमानंद कानिंदे, गंगाधर कदम, डॉ. एन. एस. गायकवाड, बौध्दाचार्य राहुल उमरे.
सत्र दुसरे : दुपारी 4 वा. मुख्य समारोह : उद्घाटक : श्रावण गायकवाड (औरंगाबाद) , अध्यक्ष : भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई (अध्यक्ष-दिक्षाभूमी नागपूर ), उपस्थिती : बाबासाहेब कांबळे (बी. आर. आंबेडकर मेमोरियल, आदिलाबाद), माधव कावळे, शंकर नगराळे, सुरेश जाधव, भीमराव कांबळे ( आदिलाबाद), जनार्धन भवरे, शशीकांत लढे, मा. महेंद्र नरवाडे, अनिल साळवे, डॉ. मनोज घडसिंग, अनिल कांबळे, ऍड. सचिन दारखंडे, भीमराव मेश्राम ( अ.जा. अध्यक्ष ), स्वागताध्यक्षीय भाषण: प्राचार्य मोहन मोरे (पूर्णा), संचलन :प्रशांत वंजारे , आभार : डॉ. माधव मस्के, संयोजन : अजय भवरे, शिल्पकार वाठोरे, अतुल वाडवे, शुभम पाटील, एकनाथ मानकर
सत्र तीसरे सायंकाळी 6 वा. धम्मसंवाद : विषय : बुध्द आणि बावीस प्रतिज्ञांचा धम्म , अध्यक्ष : डॉ.सिमा मेश्राम मोरे, सहभाग : प्रा. डॉ. कौशल पवार (दिल्ली), डॉ. रमेश राठोड (आकोला), डॉ. युवराज मानकर (यवतमाळ), छायाताई खोब्रागडे (नागपूर), शमीभाताई पाटील, अशोक भवरे (नांदेड), उपस्थिती : पांडूरंग पतंगे (माजी सरपंच, येहळेगाव), पुंडलिक मुनेश्वर, गौतम तुपसुंदरे (दिग्रस), जितेंद्र भवरे, मधुकर पाटील, उध्दव कानिंदे, रामजी कांबळे, माधव नगारे, सूत्र संचालन : उत्तम कानिंदे , आभार : डॉ. अश्वघोष गायकवाड , संयोजन : प्रदिप सावते, सागर कांबळे, दर्शन साळवे.
सत्र चवथे सायंकाळी 7.30 वा. : एकपात्री नाट्यप्रयोग : होय, मी सावित्री बोलते...! सादरकर्ते: वंदना संभाजी वाघमारे (बिटरगाव, उमरखेड)
सत्र पाचवे रात्री ८.०० वाजता : विषय : आंबेडकरी चळवळ : स्वरूप आणि दिशा, अध्यक्ष : मा. जस्टीस सी. एल. थूल (मा. अध्यक्ष, राज्य मानवाधिकार आयोग तथा राज्य अनु. जाती जमाती आयोग महाराष्ट्र), प्रमुख अतिथी : चंद्रशेखर भाई आझाद (संस्थापक अध्यक्ष , आ.स.प. तथा भीम आर्मी), विनय रतनसिंग (अध्यक्ष, भीम आर्मी) , उपस्थिती: ऍड. प्रा. जयमंगल धनराज (माजी प्राचार्य डॉ. आंबेडकर विधी महा. मुंबई तथा अधिवक्ता मुंबई उच्च न्यायालय), सिताराम गंगावने (भीम आर्मी प्रदेशाध्यक्ष), सुनिल वाकेकर (आ.स.प.प्रदेशाध्यक्ष), गणेशभाऊ चाचेकर (आ.स.प.जिल्हाध्यक्ष), वनम महिंद्रा (भीम आर्मी हैद्राबाद), कुणाल सोनवणे (गुजरात), गणेशभाऊ साळवे (नगरसेवक, सिरपुर), अतुल राजबेलीकर (आ.स.पा.), मनीष साठे, सचिन दवणे, अशोक वायवाळ, संचलन : देवकांत वंजारे, आभार : दयाभाऊ पाटील , संयोजन : तथागत गायकवाड, रितेष कनाके, सतिश कापसे, गौतम पाटील, राजु कावळे, राहुल कांबळे.
सत्र सहावे : रात्री 9 वा. आंबेडकरी सांस्कृतीक संध्या : प्रकाशनाथ पाटणकर (नागपूर), कडुबाई खरात ( औरंगाबाद), संतीय जोंधळे (नाशीक), संयोजन : रवि कांबळे (अभिनेता), हृदय मोहिते, सचिन कनाके, सुरेश माहूरकर, प्रथमेश रत्नमानके
रविवार, ता. 12 फेब्रुवारी 2023 : सत्र पहिले सकाळी 11 वा. धम्मदेसना : धम्मसंगीतीची निरंतरता : झेन मास्टर भदंत सुदस्सन (पुणे), धम्मापुढील आजची आव्हाने : भंते महाकश्यप (वाशीम), जागतीक शांतता सद्भाव आणि बुध्द धम्म : भंते मिलींद, उपस्थिती : शिवाजी सरकाळे (इंद्रवेली), प्रदीप सावते, शिवाजी कांबळे (अदिलाबाद ), दिलीप ढोले (हिमायतनगर), राजु वावळे (आदिलाबाद), गौतम पाटील (कुरली), सिध्दार्थ पाटील, गौतमराज वाघमारे (पार्डी), किशनठमके, गुलाब कांबळे, सुभाष दारवंडे , संचलन : चंद्रमीम हौजेकर (धर्माबाद ), आभार : बौद्धाचार्य प्रेमानंद कानिदे , संयोजन : प्रसन्न खंदारे, जयराम अढागळे, अमोल भवरे, सुमित शेंद्रे
सत्र दुसरे दुपारी 12 वा. धम्मसवाल : अध्यक्ष मा. तिष्णगत वाघमारे (मुंबई) , उपस्थिती : राम भरणे, जितेंद्र कांबळे, अमृत जगताप, धनलाल रत्नमानके, संजय वाघमारे (मंडळाधिकारी , उमरखेड), मा. संतोष जोंधळे (किरोडे), ऍड. मंगेश सरोदे, संतोष सर्पे (ग्रा.पं. सदस्य, सोनाळा) , भीमराव मुनेश्वर (देवगा), दौलत कापसे (मोरखेडी) , माधव धुप्पे, कैलास भगत, शे. अफरोज, संजय गुरनुले, संचलन : विजय काळे, किशन परेकार, आभार : राहुल राऊत, संयोजन : सुमेध कापसे, गोविंद पाटील, धम्मपाल भगत, दिपेश शेंद्रे, राहुल सर्पे
सत्र तीसरे : दुपारी 2 वा. धम्मचर्चा : विषय : समकाळात बुध्द धम्माध्ये होणारे प्रवेश : वैज्ञानिक मिमांसा, अध्यक्ष : ज.वी. पवार (मुंबई) , सहभाग : प्रा.डॉ. मिलींद आव्हाड, राजेश ढाबरे (जे.एन.यू. दिली), उपस्थिती : डॉ. सुनंदा भालेराव, मिलींद धुळे (विडूळ), प्रज्ञानंद खडसे (माजी सभापती ,पं.स. उमरखेड ), बाबासाहेब मुनेश्वर, विकास कुडमते, संदिप कावळे, मारोती भगत, मारोती मुनेश्वर, प्रकाश गायकवाड, मनोज कीर्तने, अमृत जगताप, श्रीराम साळवे, डॉ.माधक मस्के, सूर्यकांत वाघमारे, लक्ष्मण कांबळे, दत्ता परतवाघ, विनोद तिगोटे, मा. आशाताई कदम, दिलीप मुनेश्वर , संचलन : प्रज्ञाधर ढवळे, आभार : सज्जन बरडे , संयोजन : अभिजित पाटील, जयरत्न आढागळे, ऍड. मंगेश सरोदे
सत्र चवथे दुपारी 3 वा. धम्म कविसंमेलन : अध्यक्ष : भाऊ भोजणे, सहभाग: शेषराव धांडे, दीपक ढोले, जनार्दन मोहिते, महेंद्र ताजने, प्रकाश कांबळे, संजय गोडघाटे, नागेश वाहुरवाघ, शालीक जिल्हेकर, विनोद बुरबुरे, ऍड. भारत वाघमारे, मधु बावलकर, सुनिल वासनिक, सुनिल कुमरे, अनिल कांबळे, सज्जन बरडे, कीरण पतंगे, करण सातपुते, कीरणकुमार मडावी, खेमराज भोयर, सुमेध घुगरे, धम्मदीप भवरे, शेख गणी, शशांक खंडारे, संजय मोखडे, निलेश मानकर, संचलन : कपील दगडे ' आभार : सुबोध सर्पे, संयोजन : नवीन वाघमारे, अरूण शेंद्रे, आकाश परेकार.
सत्र पाचवे : दु . 4 वा. बहुजनाचे एकीकरण प्रश्न आणि उत्तरे : अध्यक्ष : डॉ. मनोहर नाईक , सहभाग: डॉ. मंगेश बनसोड, डॉ. प्रकाश राठोड, डॉ.सर्जनादित्य मनोहर, उपस्थिती : विठ्ठल करमनकार, मालाताई भगत, निम्मला रेड्डी, उल्हास जाधव , सुनिल नरवाडे, संघपाल कावळे , (ता.अ. वं. ब.आ. नांदेड), संबोधी गायकवाड ( नगरसेवक , ढानकी), जयकुमार अढागळे , व्यंकट भंडारवार, सतबीरसिंग सोखी, • संचलन : चंद्रभीम हौजेकर , आभार : अरुण शेंद्रे , ● संयोजन : विवेक खोब्रागडे, शुभम शेंद्रे , राहुल कांबळे, धम्मपाल भवरे, शैलेश इंगोले ,
सत्र सहावे सायंकाळी 5 वा. मुलाखत : प्रा. मोहन मोरे (पुर्णा), संवाद : उत्तम कानिंदे
सत्र सातवे सायंकाळी 6 वा. धम्मपरिचर्चा : अध्यक्ष : सुगत वाघमारे ( अध्यक्ष, दलित इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्स ऍंड इंडस्ट्री ) , मार्गदर्शन : आ. राजेंद्रपाल गौतम (माजी सामाजिक न्यायमंत्री , दिल्ली) , उपस्थिती : कैलास पगारे (भाप्रसे ), डॉ. अंकुश धनविजय (आय.पी.एम.), ऍड. भाई विवेक चव्हाण (पुणे), पवनभाऊ पचार (जिल्हाध्यक्ष , वं.ब.आ., नाशीक ), प्रा. विलास भवरे (पुसद), राजेश्वर पालमकर (जिल्हाध्यक्ष , वं.ब.आ., नांदेड ), अक्षय बनसोड ( प्रदेश सदस्य , वं.ब. यु.आ. ),स्वप्नील नरवाग (स.अ.कु.शा.अ.),विजय डोंगरे ( उप विभागीय पोलीस अधिकारी) , विशाल वाठोरे ( स.पो.नि.) , सूत्रसंचालन : उत्तम कानिंदे, ठराव चाचन : प्रवीण गायकवाड , प्रास्ताविक : ऍड. सुभाष ताजणे
सत्र आठवे सायं. 7 वा. सन्मान आबेडकरी कार्यकर्त्यांचा : मिलींद इनामदार ( वीर सिद् नाक यांचे वंशज ), मेधानंद जाधव ( वामनदादा कर्डक पुरस्कार) , अभि. भरतकुमार कानिंदे (बानाई , नांदेड ), शैलेंद्र वाघमारे (आदिलाबाद), गंगुबाई कचरुजी परेकार, डॉ. सुदर्शन कांबळे (यवतमाळ) , डॉ. रजनी कांबळे (यवतमाळ), मा. श्रीनिवास यादवराव नेम्माणीवार (उद्योजक , किनवट), मा.धर्मराज गायकवाड, विजयकुमार सावापुरे ( उप सभापती, पं.स. , आदिलाबाद ), अनुसयाताई संजय सिडाम (सरपंच , ग्रा.पं. , गोकुंदा ) , शेखर हैदर शेख मुसा (उपपंच , ग्रा.पं. , गोकुंदा ) , सहभाग : संजय नेम्माणीवार (उद्योजक ) , करण एंड्रलवार ,पांडुरंग जाधव ( निर्माता , गैरी चित्रपट ) , दीपक तामगाडगे, अनिता मस्के (दु.नि.), प्रमोद मुनेश्वर , कपील कांबळे , प्रमोद कोसरे , लक्ष्मण भवरे , कश्यप कांबळे , सुजाता नवीन वाघमारे , सुलोचना वसंत भवरे , मिलींद सर्पे , किशन राठोड , शेख रशिद शेख बासु , स्वागत आयनेनीवार, अतुल दर्शनवाड, व्यंकना माडपेल्लीवार , संचालन : देवकांत वंजारे , आभार : सुगत नगराळे , संयोजन : सागर कांबळे , रितेश कनाके, अभिषेक जमधाडे
सत्र नवये सायं. 8 वा. समारोपीय कार्यक्रम : अध्यक्ष : विजयराव खडसे ( माजी आमदार,उमरखेड ) , मा.आ. जितेंद्र आव्हाड (माजी गृहनिमीण मंत्री म. रा. ) , आ. जिग्नेश मेवानी (गुजरात राज्य ) , विशेष उपस्तिथी : प्रदीप नाईक (माजी आमदार, किनवट ) , मा.आ. जोगू रमन्ना (माजी मंत्री ) , मा. आमदार बापुराव राठोड (बोथ) , सुखदेवतात्या सोनवने ( प्रदेशाध्यक्ष , दलीत पँथर ) , मा. खासदार नागेश घोडाम, राजेंद्रजी पातोडे (प्रदेश महासचिव ,वं.ब. यु.आ.) , ऍड . सचिन नाईक ( प्रदेशाध्यक्ष , भाराकाँ ) , दशरथ कसबे (डिके सामाजिक संस्था , सोलापूर) , अमोल भालेराव (परभणी), मा. धनंजय सूर्यवंशी (नांदेड), मा.आ. उत्तमराव इंगळे (उमरखेड), ऍड. राहुल कांबळे (मुंबई) , ज्योतीबादादा खराटे, मा.रामदास पाटील (हिंगोली), व आनंद मच्छेवार (मा. नगराध्यक्ष), विशाल जाधव, प्रा. कैलास राठोड, विनोद भरणे ( जिल्हाध्यक्ष , पीरिप) , जीवन मस्के (आदिलाबाद) , स्वागताध्यक्षीय संवाद: प्राचार्य मोहन मोरे ( माजीनगराध्यक्ष , पूर्णा ), प्रास्ताविक : दयाभाऊ पाटील , मनोगत : अभय नगराळे, भूनिका : राहुल कापसे , संचालन : देवकांत वंजारे, संयोजन : दिलीप ढोले, धम्मपाल भवरे, बाबासाहेब मुनेश्वर , रिकेश गोडबोले
सत्र दहावे : रात्री 9 वा. आंबेडकरी सांस्कृतीक संध्या : मिलींद शिंदे (मुंबई ) , भाग्यश्री इंगळे (मुंबई) व मेघानंद जाधव (औरंगाबाद) , संयोजन : रवि कांबळे (अभिनेता), सुरेश पाटील व शुद्धोधन हरणे, विविध संत्रांचे सूत्रसंचालन देवकांत वंजारे, प्रशांत वंजारे, उत्तम कानिंदे, प्रज्ञाधर ढवळे, राजा तामगाडगे करणार आहेत.
परिषदेच्या यशस्वीतेसाठी संयोजक अभय नगराळे , अध्यक्ष दयाभाऊ पाटील , निमंत्रक प्रवीण गायकवाड, आयोजक राहुल कापसे , प्रकाशक सुधाकर हलवले, सुगत नगराळे, अमर शिंदे, विजय पाटील आदींसह संयोजन समितीतील सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
No comments:
Post a Comment