किनवट,ता.१२(बातमीदार ): येथील छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयात “डॉ आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स”ची स्थापना आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते आज(ता .१२)करण्यात आली . यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. सागर शिल्लेवार, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार, शरद जैस्वाल , संजीत बॅनर्जी, विष्णू पडलवार महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Wednesday, 12 April 2023
किनवट येथे "डॉ आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स”ची स्थापना
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment