रिपब्लिकन कामगार सेना जिल्हाध्यक्षपदी धम्मपाल भुजबळ यांची नियुक्ती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 3 July 2023

रिपब्लिकन कामगार सेना जिल्हाध्यक्षपदी धम्मपाल भुजबळ यांची नियुक्ती


औरंगाबाद दि.०२ : सुभेदारी विश्रामगृह येथे रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष युवराज बनसोडे यांच्या आदेशाने  रिपब्लिकन कामगार सेनेची महत्वपूर्ण बैठक मराठवाडा अध्यक्ष महेंद्र सानके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

 त्यात रिपब्लिकन कामगार सेनेच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पदी धम्मपाल भुजबळ यांनी निवड करण्यात आली.

यावेळी कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन निकम, रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा महासचिव चंद्रकांत रुपेकर, गंगा सपाटे, रमेश साळवे, जिल्हाकार्याध्यक्ष दिपक जाधव, संपर्क प्रमुख शैलेंद्र म्हस्के, अशोक मगरे, ऍड.विकास हिवराळे,  गणेश रगडे, शहराध्यक्ष दिनेश गवळे, सचिन जगधने, गौतम साबळे, विशाल गवळे,बप्रवीण हिवराळे, अनमोल सवई, अनिल डोके, पप्पू दाभाडे, सुनील गायकवाड, रामराव नरवडे, विलास गायकवाड, राहुल कानडे,  रिपब्लिकन कामगार सेना जिल्हाध्यक्षपदी धम्मपाल भुजबळ यांनी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन निकम, रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा महासचिव चंद्रकांत रुपेकर, गंगा सपाटे, रमेश साळवे, जिल्हाकार्याध्यक्ष दिपक जाधव, संपर्क प्रमुख शैलेंद्र म्हस्के, अशोक मगरे, ऍड.विकास हिवराळे,  गणेश रगडे, शहराध्यक्ष दिनेश गवळे, सचिन जगधने, गौतम साबळे, विशाल गवळे,बप्रवीण हिवराळे, अनमोल सवई, अनिल डोके, पप्पू दाभाडे, सुनील गायकवाड, रामराव नरवडे, विलास गायकवाड, राहुल कानडे,  आदींची उपस्थिती होती.

महेंद्र सानके, सचिन निकम,चंद्रकांत रुपेकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

आदींची उपस्थिती होती.महेंद्र सानके, सचिन निकम,चंद्रकांत रुपेकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

No comments:

Post a Comment

Pages