श्रीकृष्णा राठोड यांची सहाय्यक सरकारी अभियोक्तापदी निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 20 August 2023

श्रीकृष्णा राठोड यांची सहाय्यक सरकारी अभियोक्तापदी निवड


किनवट,ता.१९:  महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षेत  अॅड. श्रीकृष्णा राठोड  यांनी यश संपादन केले असून त्यांची सहाय्यक सरकारी अभियोक्तापदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे किनवट अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड.राहुल सोनकांबळे,सचिव अॅड.सुनिल सिरपुरे,सहसचिव अॅड.मुसळे, कोषाध्यक्ष अॅड.बडगुजर,ग्रंथपाल अॅड.सागर शिल्लेवार यांच्यासह जेष्ठ वकील अनंत वैद्य,के.एस.काजी,दिलिप काळे,तौफिक कुरेशी,अॅड.मिलिंद सर्पे, वकील संघाचे माजी अध्यक्ष यशवंत गजभारे, अॅड. शंकर राठोड, विजय चाडावार,पंजाब गावंडे, अरविंद चव्हाण आदींनी त्यांचे  स्वागत केले आहे.*अॅड.श्रीकृष्णा राठोड* यांच्या निवडीने किनवट अभिवक्ता संघाचा गौरव वाढला आहे,अशि प्रतिक्रिया यावेळी बोलतांना जेष्ठ अॅड.सुभाष ताजने यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Pages