किनवट,दि.१७ : जेष्ठ नागरिक यादवराआव उकंडाजी मुनेश्वर (वय८३ )
राहणार उमरी (बा.ता.किनवट ) हल्ली मुक्काम सिद्धार्थ नगर, जेवतन बुद्ध विहारामागे, साठेनगर यांचे वृध्दापकाळाने आज(दि.१७) दुपारी १ वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, सुन,तीन विवाहीत मुली, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर उद्या (ता.१८)सकाळी ११ च्या सुमारास बस स्थानकाजवळील शांतीभूमी बौद्ध स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर यांचे वडील, उमरी बाजार येथील प्रगतिशील शेतकरी पुंडलिक मुनेश्वर यांचे वडील बंधू, तर पत्रकार अॅड.मिलिंद सर्पे यांचे सासरे होत.
No comments:
Post a Comment