अमोल महिपाळे यांच्या वाढदिवसाच्या निम्मित्य वृक्षारोपण संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 17 June 2024

अमोल महिपाळे यांच्या वाढदिवसाच्या निम्मित्य वृक्षारोपण संपन्न

नांदेड :

युवा नेते  सामजिक कार्यकर्ते माजी सरपंच अमोल महिपाळे यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने सांगवी येथील बौध्द स्मशानभूमी येथे अंबा नगर मित्र मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी विहार कमिटी अध्यक्ष लखन अण्णा जोंधळे, कोष्याधक्ष विश्वजित सोनाळे, शेषेराव थोरात, रवीअण्णा कवडे, युवा नेते राहुल गायकवाड, नीळकंठ गायकवाड, विनोद नरवाडे, सुमित कराळे पाटील, आकाश लोणे, अमोल भाऊ, रणजित खूने, अविनाश गायकवाड, सिद्धार्थ शेरे, सलमान पठाण, माधव गायकवाड, सूरज कवडे, भूषण भगत, विशाल इंगोले यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages