पप्पू केळकर यांच्या १६ व्या पुण्यस्मरणानिमित्त फळ वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 23 July 2024

पप्पू केळकर यांच्या १६ व्या पुण्यस्मरणानिमित्त फळ वाटप

नांदेड :

आंबेडकरी चळवळीतील लढवय्ये नेते का.विवेकानंद (पप्पु) केळकर यांच्या १६ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त २३ जुलै २०२४ मंगळवार रोजी संध्या छाया वृद्धाश्रम येथे वृध्दाश्रमात फळ वाटप करण्यात आले.

कालकथित पप्पु केळकर यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने त्यांच्या मित्र परिवाराच्यावतीने दरवर्षी रक्तदान शिबिर व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात अशी माहिती संयोजक आनंद हाटकर (सामाजिक कार्यकर्ता) यांनी यावेळी दिली.. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सुखदेव अण्णा चिखलीकर, विक्किभाऊ वाघमारे, डॉ. दिनेश निखाते,  संयोजक आनंदभाऊ हाटकर, डॉ. प्रदिप हाटकर, दत्ता खराटे पाटील, शाबाज खान, किरणभाऊ हाटकर, ॲड. अभिमान राऊत हरिष भाऊ देशपांडे, सोनू जोंधळे, तथागत ढेपे, श्रीनिवास येडके, प्रेम गायकवाड, नितीन हिंगोले, सचिन वेदपाठक, प्रणव मोकाशी, समीर शेख यांची उपस्थिती होती.




No comments:

Post a Comment

Pages