किनवट : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व २६/११ च्या आंतकी हल्यात शहीद झालेल्या पोलिस विर जवानांना रक्तदान करुन अभिवादन करण्यासाठी येत्या शुक्रवारी (दि.६) डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबिराचे हे सातवे वर्ष आहे.
गुरुगोविंदसिंगजी ब्लड बँक, नांदेड च्या सौजन्याने घेण्यात येणार असलेल्या या रक्तदाबन शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे,असे.आवाहन आयोजक अॅड सम्राट सर्पे व निखिल कावळे यांनी केले आहे. रक्तदात्यांनी खालिल मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करावी :८६६८७००७४८ व ८६०००६३३२५
No comments:
Post a Comment