नारायण फैशन संस्थे तर्फे १३० शिलाई मशीन गरीब विद्यार्थ्यांना वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 23 May 2025

नारायण फैशन संस्थे तर्फे १३० शिलाई मशीन गरीब विद्यार्थ्यांना वाटप


लातूर :

नारायण फैशन डिज़ाइन उदगीर या सेवाभावी संस्थे च्या वतीने गरीब मुलींना १३० शिलाई मशीन निःशुल्क वाटप करण्यात करण्यात आल्या या प्रसंगी उद्घाटक मनून दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन,प्रा प्रदीप रोडे बीड, प्राचार्य केशव जोंधळे पूर्णा, प्रा राम गायकवाड अध्यक्ष मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी सस्था बीड,प्राचार्य श्यामसुंदर वाघमारे,प्राचार्य माधव मंजीबले आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन म्हणाले की, टेक्स्टाइल उद्योग हा देशाला तारणार आणि रोजगार निर्माण करणार उद्योग असून बांगलादेश आपल्या एकूण निर्यातीती ८०%वाटा टेक्स्टाइल उद्योगाचा आहे जो चिन नंतर सर्वात मोठा निर्यातक देश आहे देशाच्या जीडीपी मधे १३ टक्के वाटा या उद्योगोच आहे.बांगलादेश कॉटन रेडिमेड जगभर विक्री साठी आहे भारता पेक्षा दुपट्ट वाट त्यांच आहे.भारतात टेक्स्टाइल निर्यात १४० अब्ज ड्वॉलर आहे.रोजगार निर्मिती शेती नंतर टेक्स्टाइल रेडिमेड उद्योगाचे क्रमांक लागतो त्या म्यूल ३०%विकास गती असल्या या उद्योगात प्रगती खूप संधी आहे त्याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा असे आव्हान या प्रसंगी दीपक कदम यांनी केले आणि नारायण फैशन डिज़ाइन कॉलेज तर्फे पुढील काळात जगभर नवलौकीक होईल असा आशावाद वेक्त केला,

याप्रसंगी गरीब मुलींना १३० शिलाई मशीन निशिलक वाटप करून त्यांना स्वयरोजगार उपलब्ध करून देण्यात आला.



No comments:

Post a Comment

Pages