किनवट : येथे मंजूर असलेल्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आसन व्यवस्थे संदर्भात किनवट न्यायालय वकील संघाने आज (दि. १०) जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेऊन चर्चा केली.तेंव्हा जिल्हाधिकारी यांनी न्यायालयाच्या आसन व्यवस्थे संदर्भात सकारात्मक प्रतिसाद देत काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. किशोर मुनेश्वर, उपाध्यक्ष ॲड. टेकसिंग चव्हाण, सचिव ॲड. माज बडगुजर, कोषाध्यक्ष ॲड. सम्राट सर्पे, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. आकाश कोमरवार, ॲड. पंकज गावंडे, ॲड. सचिन तलांडे उपस्थित होते.
Tuesday, 10 June 2025
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी अभिवक्ता संघाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.

No comments:
Post a Comment